Raja ram mohan roy short note
Write a short note on raja ram mohan roy class 8...
राजा राममोहन रॉय
राजा राममोहन रॉय | |
---|---|
जन्म | राजा राममोहन रॉय २२ मे १७७२ राधानगर, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत |
मृत्यू | २७ सप्टेंबर १८३३ (६३ वर्ष) इंग्लंड |
मृत्यूचे कारण | मेंदूज्वर |
निवासस्थान | 1814 - कलकत्ता |
टोपणनावे | आधुनिक भारताचे जनक. प्रबोधन काळाचे पितामह |
प्रशिक्षणसंस्था | वेदांत महाविद्यालय - १८२५ |
प्रसिद्ध कामे | आत्मीय सभा, ब्राह्मो समाज, सतीप्रथेविरुद्ध चळवळ |
मूळ गाव | राधानगरी, जिल्हा - हुगळी (पश्चिम बंगाल) |
ख्याती | सती बंदी, एकेश्वरवाद |
कार्यकाळ | १७७२ - १८३३ |
धर्म | ब्राह्मो समाज |
अपत्ये | राधाप्रसाद व रामप्रसाद |
राजा राममोहन रॉय (जन्म : हुगळी-कलकत्ता, २२ मे १७७२) हे एक भारतीय समाजसुधारक होते.[१] त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती.
त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले.
10 lines on raja ram mohan roy
अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.
पाटण्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या ब