campmill.pages.dev


Jrd tata biography in marathi languages

          J.R.D.

        1. Jehangir Ratanji Dadabhoy Tata (29 July – 29 November ) was an Indian industrialist, philanthropist, aviator and former chairman of Tata Group.
        2. J.R.D.
        3. J R D Tata | जे आर डी टाटा.
        4. रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले.
        5. J.R.D.!

          JRD Tata: भारतासाठी जे चांगले तेच टाटांसाठी; स्वप्नांना पंखांचे बळ, देशाच्या पहिल्या एअरलाइन्स कंपनीची कहाणी

          टाटा ग्रुपच नाही देशालाही मान मिळवून दिला

          महान भारतीय उद्योगपती जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (जेआरडी टाटा) यांनी केवळ भारतीय उद्योगाला नवीन उंचीवर नेले नाही तर एक थोर व्यक्ती म्हणूनची त्यांची आठवण केली जाते.

          २९ जुलै १९०४ रोजी पॅरिस येथे जेआरडी टाटांचा जन्म झाला ज्यांनी पुढे जाऊन टाटा समूहाचा १४ वरून ९५ कंपन्यांपर्यंत विस्तार केला. पोलाद, विमान वाहतूक, वीज, आयटी आणि ग्राहक उत्पादने यांसारख्या क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवली मात्र भारत केवळ आर्थिक महासत्ता न राहता आनंदी देश बनला पाहिजे, असे त्यांचे मत होते.

          लष्कराची नोकरी सोडून टाटा समूहात रुजू

          जेआरडी टाटांचे वडील आरडी टाटा टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे व्यावसायिक भागीदार आणि नातेवाईक होते.

          Tata: Tata Parvatil Suvarn Kal (Marathi).

          त्यांची आई सूनी फ्रान्सची नागरिक होती. जेआरडी टाटांनी फ्रान्स, जपान, इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले. जेआरडी टाटा फ्रेंच सैन्यात काम करत होते आणि त्यांना तिथेच राहायचे होते, पण त्यांचे वडील नाखूष असल्यामुळे वडिलांच्या इच्छेला म